Friday, September 7, 2018

करियरसाठी उपयुक्त चाचणी (DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests)






Image result for DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests marathi loksatta



        आजच्या या स्पर्ध्येच्या युगात आपली मुले आणि त्यांचे करियर हा विषय पालकांसाठी एक संवेदनेचा विषय झालाय . मुलांचा नेमका कल ठरविणे , त्याची आवड समजावून घेणे , हे जणू एक पालकांची परीक्षाच आहे .
   पूर्वी किवा एक २ /४ वर्षा पूर्वी हि समस्या जास्त जाणवत होती . आत्ता सद्य स्थितीत हि थोडीशी कमी जाणवते कारण आपल्या मुलामध्ये कोणते कोणते टेलेंट आहे हे समजण्यासाठी बर्याच चाचण्या उपलब्ध आहेत .
यामाधीलच एक चाचणी म्हणजे  DMIT ( Dermatoglyphics Multiple Intelligence Tests ) होय .

       प्रत्येक मुल हे ज्यावेळी जन्माला येत टे त्याच्या स्वतःच्या गुण आणि अवगुणा सहित . प्रत्येकामध्ये काही ना काही टेलेंट असते , सामान्यपणे प्रत्येक मुल हे हुशार असतच ,पण फक्त वेगवेगळ्या स्तरांवर किवा आघाड्यांवर पुढे असतात . काही मुले बर्याच गोष्टीत पुढे असतात तर बर्याच गोष्टीत मागे असतात .
याचाच अर्थ प्रत्येकाकडे निसर्गाने वेगवेगळी कौशल्ये बहाल केली आहेत . फक्त त्या वैशिष्ट्याना आपल्याला ओळखता आल पाहिजे .
  आणि हीच गोष्ट DMIT च्या चाचणी मधून आपल्याला कळते . मुलांमध्ये खालीलपैकी कोण कोणते  पैलू                                       म्हणजेच १)  स्वताची ओळख  २) तार्किकता ३) बहुभाशीकत्व ४) निसर्गाविषयीची आवड
५) सामाजिक जाण ६) दृष्यात्मक जाण ७)  शारीरिक कौशल्य ८) संगीत कौशल्य हे सर्व सायन्स च्या आधारसाहित संशोधकांनी शोधल आणि टी टेस्ट म्हनजेच DMIT  करियरसाठी उपयुक्त चाचणी.
      आपल्या बोटांच्या पहिल्या पेऱ्यांवर (नख असलेले) काही रेषा असतात. त्यांचा संबंध सरळ मेंदूशी असतो. बाळ आईच्या पोटात चौथ्या- पाचव्या महिन्यात असतानाच आपल्या मेंदूमध्ये ही कौशल्ये पॅटर्नस्वरूपात तयार होतात. ती निसर्गदत्त देणगीच म्हणा हवे तर. हीच कौशल्ये हातांच्या बोटांच्या या पेरांवरील रेषांवरून वाचता येतात. आपल्याला माहीत असेलच की गुन्हेगारशोध मोहिमेत किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्येही याच बोटांच्या अशा रेषांचा अभ्यास केला जातो. आणि ही पद्धत अगदी शास्त्रीय म्हणून जगभर वापरली जाते.
Image result for DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests marathi loksatta

या रेषांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात आणि आयुष्यात कधीही बदलत नाहीत.डीएमआयटी या चाचणीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांच्या या पेरांचे ठसे स्कॅन करून घेतले जातात, ते संगणकाच्या माध्यमातून मूळ सॉफ्टवेअरकडे पाठविले जातात. तिथे यावरून एक सुमारे ४५ रंगीत पानांचा रिपोर्ट तयार होतो जो आपल्याकडे पाठविला जातो. या रिपोर्टवरून कदाचित सगळ्यांनाच समजेल असे नाही. त्यामुळे या रिपोर्टमध्ये आलेल्या आपल्या दहा कौशल्यांपैकी कोणत्या कौशल्याच्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व खुलवू शकता, कोणत्या शाखेची निवड आपण करू शकता अशा विविध पैलूंना समजावून सांगण्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञाकडून किमान एक तासाचे समुपदेशन मिळते. हेच समुपदेशन आपल्या भावी आयुष्यात खूप उपयुक्त ठरते.
या पेरांवरील रेषा कधीही बदलत नाहीत, त्यामुळे आयुष्यात कधीही हा रिपोर्ट काढला तरी तोच येतो. अर्थात आयुष्यात एकदाच हा रिपोर्ट काढावा लागतो.
या रिपोर्टमध्ये एकूण दहा गुणांचा विचार केला जातो. वरील आठव्यतिरिक्त आणखी दोन गुणवैशिष्टय़ांचा विचार आहे. तो म्हणजे बोटांमधील कलात्मकता आणि स्मरणशक्ती. यातून आणखीही सखोल मार्गदर्शनाकडे जाता येते. या दहा गुणवैशिष्टय़ांव्यतिरिक्त बऱ्याच आयामांचा विचार या रिपोर्टद्वारे होत असतो.
      याचे फायदे : 
     १) मुलांमधील बुद्धिमत्ता समजते 
     २) शाखा निवड करण्यास मदत होते 
     ३) आपल्या मुलामध्ये असणारे उपजत कौशल्य कळते 
     ४) नोकरी व्यवसायाच्या वेळी मदत होते 
     ५) मुलांवर होणारा अनावश्यक खर्च वाचवता येतो . 

  हि चाचणी कोणीही करू शकतो त्यासाठी वयाची कोणतीही अट नाही . आणि खर्चही कमी येतो , फायदा मात्र १०० % होतो . 
     
         या चाचणी विषयी च्या अधिक माहितीसाठी 
               पत्ता : श्री कॉम्प्युटर एज्युकेशन 
                       सुंदर बागेजवळ ,  इचलकरंजी 
            संपर्क  : ९३२५८१११०२ 
    










No comments:

Post a Comment