सध्याच्या या अकाऊंटींग आणि GST च्या जमान्यात नेहमीच अपडेट ही काळाची गरज आहे.
त्यातलाच एक भाग म्हणजे
Tally.ERP9 यासगळ्याविषयीची माहिती आपलयाला आली पाहिजे. सध्या वापरात असलेला tally.ERP9 चा लेटेस्ट व्हर्जन Tally.ERP 9 6.4.3
यामध्ये आपण नेमक काय शिकतो?
5)
Application management
10) Multilingual
capablities
12) GST
enabling and report
या सगळ्यावीषयी जर आपण अपडेट राहिलो तर मार्केटला अकाऊंटींग करणाऱ्याची आवश्यकता आता सर्वांनाच भासत आहे.
अकाऊंटींग तसेच अनुभवी अशा व्यक्ति
असतील तर पटकन नोकरी मिळू शकते.
Tally accounting च्या माध्यमातून आपण फुल टाइम व तसेच पार्ट टाइम जॉब पण मिळवू शकतो शिवाय पगारही व्यवस्थित मिळतो. आणि कामाचा अनुभव वाढत गेला तर त्या कामात बढती मिळू शकते.
Accounting क्षेत्रातील करिअरच्या संधी
Accountant
Senior Accountant
Accounting assistant
Accounting clerk
Accounting manager
Accounting payable clerk
Book keeping
Budget analyst
Certified Internal auditor
Chief
financial officer
Comptroller
CP
Forensic Accounting gort
Payroll clerk
Staff accountant
Tax Consultant (CA)