Tuesday, August 21, 2018

डिजिटल इनकम 3 दिवसांचा कोर्स करून पैसे कमवू शकतो



            इचलकरंजी येथील श्री कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये डिजिटल इनकम हा 3 दिवसांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला.यामध्ये मनोज गुप्ता यांनी घरी बसून स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर या माध्यमातून ( व्हाट्स अप ,फेस बुक,गूगल ) अनलिमिटेड पैसे कसे कमवू शकतो याचे प्रशिक्षण दिले. शिवाय ते प्रॅक्टिकल मधून दाखवल्यामुळे सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना ते व्यवस्थित लक्ष्यात आल्या.
                      या तीन दिवसांच्या वर्कशॉप नंतर विद्यार्थ्यांना त्याचे सर्टिफिकेट देण्यात आले.आणि या शिक्षणाचा वापर पैसे कामावण्याकरिता कशा पद्धतीतून कराल आणि त्यामध्ये इन्स्टिट्यूट त्यांना कशी मदत करेल याचे मार्गदशन  संचालक श्री संदीप कल्याणकर सर यांनी केले.आणि त्याचा समारोप आणि आभार सोनल खंजिरे मॅडम यांनी व्यक्त केले.

                    अशा पद्धतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ची आवश्यकता ही काळाजी गरजच आहे ती या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे .श्री कॉम्प्युटर एज्युकेशन ने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या इचलकरंजी मध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलाय . तर याचा फायदा इचलकरंजी मधल्या प्रत्येक नागरिकाने घ्यावा .




1 comment: