सध्या मुलं , महीला , पुरूषांमध्ये आणि जेष्ठ वर्गात सुद्धा सगळ्यात जास्त वापरात आणि उपयोगात येणारी वस्तू म्हणजे मोबाईल.
याचा वापर सर्रास
लहान वयाच्या मुलांपासून
आगदी जेष्ठमध्ये सुद्धा होताना आपण
बगतोय. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शोधला जातो तो
म्हणजे मोबाईल. जग आता
आपल्या हातामध्ये सामावून गेलेय.
सगळेच व्यवहार, शॉपिंग,
घरसामान खरेदी, लाईट बिल,
फोन बिल, गँस
बिल, हि सगळी
कामे online केली जाते.
एका सर्वेनुसार आपण
Data Plan चा किंवा मोबाईलचा वापर
१०
ते २०% माहिती सर्च
करण्यामध्ये, २०% अभ्यासासाठी ,१०% Bank व्यवहार, १०% mail communication आणि
बाकीचा ४०% वापर
हा आपण सोशल
मीडियासाठी कारत असतो.
हल्ली व्यक्ती डायरेकट नाही तर
मोबाइल मधून कनेक्ट
जास्त असतो. म्हणूनच
काही वेळा msg किंवा whatsapp msg आला नाही
तरी आपण १०/१० मिनिटांनी
मोबाईल चेक करत
असतो. थोडक्यात सगळ्याना
मोबाईल फोबिया झालाय.
मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा कि आपण इतका मोबाईल वापरतो पण यातून तूम्हाला काही पैसे रक्कम, मिळते काय ओ?
मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा कि आपण इतका मोबाईल वापरतो पण यातून तूम्हाला काही पैसे रक्कम, मिळते काय ओ?
तर उत्तर असेल नाही.
उलट आपण आपला
वेळ घालवतो, डाटा
साठी पैसे घालवतो.
पण तरीही मोबाईल वापरतो.
पण याच Data पॅकची आणि वेळेची जर योग्य
सांगड घातली. आणि
यातून पैसे मिळायला
लागले तर तुम्हला
आवडेल कि नाही
ओ?
नक्कीच आवडेल ना!
तर अशा या
मोबाईलचा वापर आपण
Digital मध्यमातुन पैसे मिळविन्याकरिता करू शकतो. आज बाहेरच्या देशातील बराचसा युवा वर्ग
या माध्यमाचा वापर
करताना आपल्याला दिसतो. आणि
यातून हे लोकं
पैसेही मिळवतात. म्हणजेच ते त्यांच्या Talent चा वापर करतात
आणि सोबत आवडही
जोपसतात.
आपल्या भारतामध्येहि बरेचसे लोक यामधुन उत्पन्न मिळविताना दिसतात. पण बाकीच्या देशाच्या तुलनेत याचा वापर कमी होताना दिसतो.
आपल्या भारतामध्येहि बरेचसे लोक यामधुन उत्पन्न मिळविताना दिसतात. पण बाकीच्या देशाच्या तुलनेत याचा वापर कमी होताना दिसतो.
Digital income या माध्यमामध्ये
कोणतीही व्यक्ती घर बसल्या
स्मार्ट फोन, पीसी
याचा वापर करून
रोजची कमाई करू शकते.
youtube वर video
अपलोड
करून आणि आपलं channel create करून त्यामधून उत्पन्न मिळवू शकतो.
यामधून आपण आपले videos सोशली पोहचवू शकतो आणि आपल्या मध्ये असणारे
कौशल्य लोकांपर्यंत पोहचवून त्यामधून पैसे कमावतो. याचसारखे, Dainik
Bhaskar, Daily Motion मधून पण उत्पन्न मिळते. Online Business
हल्ली बरेचजण करताना दिसतात. तर यामधूनहि income मिळते.
Product पाठीमागे, commissions आपल्याला मिळतात. Google Research income मधूनही चांगलं
उत्पन्न मिळते. त्याचबरोबर सध्या बीटकॉइन मधूनही
चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळते. यात आपण investnent कोणताही
न करता सुद्धा उत्पन्न मिळवू शकतो . Data Entry, free Lancing सारख्या माध्यमातुन, micro job, Captcha Work , ad clicking हे हि मार्ग आहेत. शिवाय हल्ली कॉलेज मुले,
मुली
आपल्याला Shrink income मधूनही पैसे कमावताना आपल्याला दिसतात. भरपूरसे
Android application आहेत. ज्यामधून आपल्याला Contanct च्या माध्यमातून उत्पन्न मिळविता येते. तसेच हल्ली India Facebook income हे माध्यम सुधा नवीन आलेलं आहे. ज्यातून Photo आणि Video like करण्याचे पैसे
दिले जातात. बरेजसे लोक सोशल मार्केटिंगमधून उत्पन्नही घेतात.
अशा एकंदरीत बऱ्याचश्या माध्यमातून आपण घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतो. आणि तेही आपल्या वेळेनुसार !
हो पण यामध्ये हे व्यवहार करत असताना. कोणती कंपनी लीगल आहे. आणि कोणती कंपनी अनलीगल आहे. हे मात्र
ओळखता आले पाहिजे. म्हणजे आपण खात्रीशीरपणे व्यवहार करू शकतो.
थोडक्यात हा डिजिटल उत्पनाचा मार्ग हा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो आणि मोबाईलचा वापर हि तरुण पिढी चांगल्या मार्गाने करायला शिकेल.

Madam blog is very nice.
ReplyDeleteWow really great information mam
ReplyDelete