Sunday, February 17, 2019

     
         श्री कॉम्प्युटर एज्युकेशन आणि भागीरथ महिला मंडळाच्या वतीने उत्साहात पार पडला , हळदी कुंकू समारंभ .
      यावेळी महिलांची उपस्थिती 300 होती .
   आणि कार्यक्रममध्ये डिजिटल स्किल याविषयी माहिती देण्यात आली , तसेच होम मिनिस्टर हा कार्यक्रमही घेण्यात आला .
         https://youtu.be/M4in3VGnVhs

No comments:

Post a Comment